Tukda Bandi Kayda : शेतजमीन तुकडेबंदी कायदा रद्द होणार का; काय होईल निर्णय? वाचा सविस्तर !

Tukda Bandi Kayda

Tukda Bandi Kayda : पुणे, ठाणे पिंपरीसारख्या शहरीकरण जास्त झालेल्या शहरांमध्ये तसेच आसपासच्या परिसरात शेती क्षेत्र सोडून अन्य ठिकाणी तुकडेबंदी कायदा रद्द करावा. तुकडेबंदी कायद्याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः पुणे, ठाणे, पिंपरी यांसारख्या वेगाने शहरीकरण झालेल्या शहरांमध्ये आणि त्याच्या भोवतालच्या भागात शेती क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रांमध्ये हा कायदा रद्द करावा, अशी […]

Call Now Button